ऑनलाईन रेजिस्ट्रेशन सुविधा
आपले प्रोफाईल ऑनलाईन उपडेट करण्याची सुविधा
वधु-वर सूचक समितीद्वारे उपवर वधु-वरांना मार्गदर्शनासाठी दररोज सायंकाळी संस्थेचे ज्येष्ट कार्यकर्ते कार्यालयात कार्यरत असतात. दरवर्षी भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा आजोजित करण्यात येतो. अल्प खर्चात गरीब समाज बांधवांचे विवाह सोहळे पार पाडण्यात येतात.
“१ ऑगस्ट १८८७ रोजी स्वर्गीय तात्यासाहेब कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या कोंकणस्थ (सं.) वैश्य समाजाची स्थापना केली. मुंबईच्या इतिहासात सांस्कृतिक, सामाजिक वाटचालीत आपली समाजसंस्था गेली १२५ वर्षे सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाज बांधवांसाठी विधायक कार्य करीत आहे. ”
- तात्यासाहेब कोलते
पु.कॄ. तथा आप्पा शेट्ये यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आर्थिक वर्ष 2022-2023 वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 02/03/2024 ठिकाण : 204 दादा महाराज हाईट्स, खाडिलकर रोड, मुंबई -400004
समाज संपर्काचे उत्कॄष्ट माध्यम तसेच समाज बंधु-भगिनींच्या विविधांगी गुणवत्तेला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने 'वैश्य विजय' मासिक दरमहा नियमित प्रकाशित करण्यात येते.