६, शेणवीवाडी, खाडीलकर रोड, नवाकाळ पथ, गिरगाव, मुंबई ४००००४
दूरध्वनी: २३८२७७७३ / २३८१८८६४
सभागृहासाठी वेळ:
१. संपूर्ण दिवस - सकाळी ६ ते रात्रौ. १० वा.
२. अर्धा दिवस - सकाळी ६ ते दुपारी २ वा. / दुपारी ३ ते रात्रौ. १० वा.
पु.कॄ. तथा आप्पा शेट्ये यांना भावपूर्ण श्रद्धांजली
समाज संपर्काचे उत्कॄष्ट माध्यम तसेच समाज बंधु-भगिनींच्या विविधांगी गुणवत्तेला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने 'वैश्य विजय' मासिक दरमहा नियमित प्रकाशित करण्यात येते.