• मुख्य पान
  संस्थेविषयी
  संचालक व पदाधिकारी
  उपक्रम
  सभागृह
  फोटोगॅलरी
  प्रतिक्रिया
  संपर्क
  वैश्यविजय
  आर्थिक ताळेबंद व पंचवार्षिक अहवाल
   
  वधूवर सूची
   
  घडामोडी व आगामी उपक्रम

  Sanstha registered 45263 u/s.12AA(1)(b)(i) w.e.f 01/04/2011.
   

  Please Click Here (GR Copy)

  वैश्य विजय एप्रिल २०१९

   
   
  भावपूर्ण आदरांजली
  पु.कॄ. तथा
  आप्पा शेट्ये
  यांना
  भावपूर्ण श्रद्धांजली
   
  शिक्षण समिती

  शिक्षण समितीमार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येते.
  हुशार, होतकरु व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता विविध शिष्यवृत्या व आर्थिक मदत दिली जाते.
  उच्च शिक्षणासाठी परदेशी जात असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना 'श्री गणेश शिष्यवॄत्ती फंडातून' परत फेडीच्या अटीवर आर्थिक मदत केली जाते.
  विद्यार्थ्यांकरीता व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येते.