• मुख्य पान
  संस्थेविषयी
  संचालक व पदाधिकारी
  उपक्रम
  सभागृह
  फोटोगॅलरी
  प्रतिक्रिया
  संपर्क
  वैश्यविजय
  आर्थिक ताळेबंद व पंचवार्षिक अहवाल
   
  वधूवर सूची
   
  घडामोडी व आगामी उपक्रम

  Sanstha registered 45263 u/s.12AA(1)(b)(i) w.e.f 01/04/2011.
   

  Please Click Here (GR Copy)

  वैश्य विजय एप्रिल २०१९

   
   
  भावपूर्ण आदरांजली
  पु.कॄ. तथा
  आप्पा शेट्ये
  यांना
  भावपूर्ण श्रद्धांजली
   


  वधूवर सूची बघण्यासाठी येथे click करा

  ** 1000 पेक्षा जास्त स्थळांची माहिती
  ** घरबसल्या कुठूनही आपला मनपसंत साथीदार निवडा
  ** ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, एम.बी.ए., डॉक्टर स्थळे उपलब्ध
  ** मुंबई, मुंबईच्या बाहेर तसेच परदेशातीलही स्थळे उपलब्ध
  ** आजच वेबसाईट साठी ५०० रुपये भरून नोंदणी करा
  ** More than 500 profiles available
  ** Select your partner sitting at home
  ** Graduate, Post-Graduate, MBA, Doctors profiles available
  ** Profiles from Mumbai, outside Mumbai and out of India are available
  ** Register today by paying Rs. 500
  वधूवर सूची
  वेबसाईट वर नोंदणी करणाऱ्या वधू-वरांसाठी व पालकांसाठी सूचना:
  १) वेबसाईट साठी नोंदणीचा फॉर्म भरताना आपला मोबाईल नं. व e-Mail ID देणे गरजेचे आहे.
  २) नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण दिलेल्या e-Mail ID वर वेबसाईट साठीचा Username व Password पाठवण्यात येईल.
  3) आपण नोंदणी केल्यानंतर ५ दिवसात ही माहिती आपण दिलेल्या e-Mail ID वर बघता येईल.
  ४) ५ दिवसांनंतरही e-Mail मिळाला नसल्यास कृपया प्रथम आपल्या Bulk folder मध्ये किंवा Spam folder मध्ये तपासून बघावे.
  ५) Bulk किंवा Spam folder मध्येही e-Mail नसल्याची खात्री केल्यानंतरच कृपया कार्यालयाशी संपर्क साधावा.
  ६) वेबसाईटवर नोंदणी संदर्भात सूचना, प्रतिक्रिया किंवा काही तक्रार असल्यास कृपया matrimony@ksvaishyasamaj.org या e-Mail ID वर कळवावे.
     
  कार्यालयात स्थळांची माहिती घ्यायला येणाऱ्या वधू-वर पालकांसाठी सूचना:
  १) एका वेळी फक्त (३) स्थळे घ्यावीत. त्यांचा निर्णय आल्यानंतरच पुढील स्थळे घ्यावीत.
  २) समितीतर्फे वर्षांतून एकदा वधू-वर मेळावा भरविला जातो त्या मेळाव्याला वधू-वरांनी हजर राहणे आवश्यक आहे.
  ३) पोस्ट कार्ड साईज फोटो आणि पत्रिकेची नक्कल (पत्रिका पाहणे असल्यास) अर्जावर लिहीणे आवश्यक आहे. त्याशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही.
  ४) स्थळाची माहिती प्रथम वधू - वर रजिस्टरमध्ये पाहता येईल.
  ५) विवाह जमल्यास उभय पक्षाने सढळ हस्ते भरघोस देणगी द्यावी.
  ६) समिती तर्फे मंगळ्वार ते रविवार रोज संध्याकाळी ४ ते ८ या वेळात वधू - वरांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती कार्यालयात उपलब्ध असेल.
  ७) समितीच्या कार्यालयास पालकांसह स्वत: भेट दिल्यास पुढील प्रक्रिया सुलभ होईल.
  ८) आपल्या जोडीदाराविषयी आपल्या अपेक्षा वास्तव, वाजवी व माफक ठेवून तडजोडीचे धोरण अवलंबिल्यास विवाह समस्या सहजपणे सुटू शकते.
  ९) ज्या उमेदवारांचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक बदलला असेल त्यांनी कार्यालयात संपर्क साधावा.
  १०) ज्यांची लग्ने जमली अथवा झाली असतील त्यांनी कार्यालयात संपर्क साधावा (जेणे करुन सदर उमेदवारांची नांवे नोंदणी रजिस्टरमधून रद्द करता येतील.)
  ११) कृपया वधू - वरांनी प्रत्यक्ष येऊन स्वत:ची निवड स्वत: केल्यास विवाह जमण्यास अधिक सोईस्कर होईल.
  १२) उपवर वधू - वरांचे फॉर्म वरील छायाचित्र मोबाईलवर घेऊ नये.