१ ऑगस्ट १८८७ रोजी स्वर्गीय तात्यासाहेब कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या कोंकणस्थ (सं.) वैश्य समाजाची स्थापना केली. मुंबईच्या इतिहासात सांस्कृतिक, सामाजिक वाटचालीत आपली समाजसंस्था गेली १२५ वर्षे सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाज बांधवांसाठी विधायक कार्य करीत आहे.
|