व्यवस्थापक पंच मंडळाने संस्थेच्या १२५ वर्षाचा इतिहास संपादन करण्याचे ठरविले आहे. यासाठी एका समितीचे गठन केले आहे. संस्थेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी संगता समारंभात हा इतिहास प्रसिद्ध करणार आहोत. त्याच वेळी हा इतिहास संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
अध्यक्ष: श्री. अनिरुद्ध पुरुषोत्तम शेट्ये
सदस्य: श्री. प्रदिप विठ्ठल गांगण, श्री. अजित अनिल बेर्डे, श्री. संदिप बाळकृष्ण गांधी, श्री. संजय जगन्नाथ गांगण
घटना समितीच्या शिफारशीनुसार संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काही घटना दुरुस्त्या करण्यात आल्या व धर्मादाय आयुक्तांकडे संमतीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांची संमत्ती मिळताच घटनेची प्रत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
श्री. अनिरुद्ध पुरुषोत्तम शेट्ये, श्री. प्रदिप विठ्ठल गांगण, ग. गो. उर्फ भाई शेट्ये, श्री. शंकर तुकारम नारकर, वकिल सदानंद धोंडू चिखले, उद्योगभूषण विजय प. गांगण
पु.कॄ. तथा आप्पा शेट्ये यांना भावपूर्ण श्रद्धांजली
वधू-वर सूचक समिती आयोजित
स्थळ : राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महात्मा गांधी सभागृह, ग. द. आंबेकर मार्ग, परेल, मुंबई ४०००१२
समाज संपर्काचे उत्कॄष्ट माध्यम तसेच समाज बंधु-भगिनींच्या विविधांगी गुणवत्तेला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने 'वैश्य विजय' मासिक दरमहा नियमित प्रकाशित करण्यात येते.